Monday, May 31, 2021

चारोळी

बरे झाले कवितेला जात नाही

अन्यथा तीही दिसली असती

निळ्या, हिरव्या, भगव्या

अन निषेधार्थ काळ्या रंगांची.......

                              - अक्षर ओठांवरचे गाणे@RG

चारोळी

बरे झाले कवितेला जात नाही अन्यथा तीही दिसली असती निळ्या, हिरव्या, भगव्या अन निषेधार्थ काळ्या रंगांची.......                           ...